Breaking
18 Oct 2024, Fri

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड CCL मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1565 जागा

एकूण जागा : 1565

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) फिटर 425
2) वेल्डर 80
3) इलेक्ट्रिशियन 630
4) मेकॅनिक (रिपेयर & मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल) 175
5) COPA 50
6) ICTSM 25
7) मशिनिस्ट 50
8) टर्नर 50
9) मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी) 15
10) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 15
11) सेक्रेटेरियल असिस्टंट 50

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण: रांची (झारखंड)

शुल्क : नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2020

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *