एकूण जागा : १०
पदाचे नाव :
पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक (Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer /Livestock Supervisor) : १० जागा
पात्रता : सेवानिवृत्त कर्मचारी.
वयाची अट : ७० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे दालनात.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 September, 2020
Official Website: View
Notification: View