पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ तारमार्गतंत्री (Apprentice Lineman) : १९५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह आय.टी.आय. (वीजतंत्री / तारतंत्री) NCVT अंर्तगत उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण [मागासवर्गीय – ६०% गुण]
वयाची अट : १६ वर्षे ते ३० वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Fee:फी नाही.
Online नोंदणी करण्याची शेवटची तारीख:23 सप्टेंबर 2020
Official Website: View
Notification: View
Online Registration: Apply Online