एकूण जागा : 17
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण] (ii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020 (04:00 PM)
Official Website: View
Notification: View
Online Application: Apply Online