पदाचे नाव :
१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.बी.बी.एस. अथवा पदव्यूत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद / बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./बी.डी.एस. ०२) अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.
अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
Notification: View