एकूण जागा : ६७४
पदाचे नाव :
1 फिजिशियन 33
2) भुलतज्ञ 33
3) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 119
4) आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 48
5) हॉस्पिटल मॅनेजर 26
6) स्टाफ नर्स 267
7) क्ष-किरण तंत्रज्ञ 31
8) ECG तंत्रज्ञ 31
9) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 48
10) औषध निर्माण अधिकारी 22
11) डाटा एंट्री ऑपरेटर 16
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (मेडिसीन)
- पद क्र.2: MD (अॅनेस्थेसिया)/DA/ DNB
- पद क्र.3: MBBS
- पद क्र.4: BAMS/BUMS
- पद क्र.5: BAMS/BUMS + MBA,HCA/MPH
- पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
- पद क्र.8: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) B.Sc (ii) DMLT
- पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
- पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: सातारा
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/- ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2020 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online