“देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादकांद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार किंमतीनुसार येणारे पैशातील मूल्य म्हणजे सेक्सी डाऊनलोड स्थूल देशांतर्गत उत्पन्न होईल”
GDP. P x Q. P = बाजार किंमत
Q = अंतिम वस्तू आणि सेवा
उदा. – समजा भारतामध्ये स्वदेशी नागरिक देवेंद्र व विदेशी नागरिक जॉर्ज हे निवास करतात. GDP मापन करताना स्वदेशी नागरिक देवेंद्र व विदेशी नागरिक जॉर्ज या दोघांनी देशात निर्माण केलेल्या एका वर्षातील अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. या दोघांचा एकत्रिक उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) होय.
GDP मध्ये वस्तू आणि सेवांची किंमत बाजार किमतीनुसार निश्चित केली जाते.
GDP – मध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत स्वदेशी आणि विदेशी नागरिकांद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.
GDP- मध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो,
GDP अंतर्गत – अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश केला जातो.
GDP – मध्ये चालू वर्षातील वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो. मागील वर्षातील वस्तूंचा समावेश केला जात नाही.
GDP- मध्ये शेअर, बॉड, भांडवली नफा, कला पैसा, हस्तांतरण भुगतान, वित्तीय भांडवल इ.चा समावेश केला जात नाही.
GDP- मध्ये अशा वस्तूंचा समावेश होतो, ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात.
१) साधारण स्थूल देशांतर्गत उत्पादन (Gross National product- GNP)
“जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये चलनवाढ / किंमतवाढ समाविष्ठ केली जात नाही, तेव्हा त्यास साधारण स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात”
२) वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP
“” जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये चलनवाढ/किंमतवाढ समाविष्ट केली जाते, तेव्हा त्यास वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात”
A) वास्तविक GDP हा साधारण GDP पेक्षा अधिक असतो, कारण वास्तविक GDP अंतर्गत चलनवाढ / किंमतवाढ समाविष्ट असते.
१ घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न ( GDP fc)
” एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगीलिक सीमारेषेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्ठू व सेवांचे घटक खर्चानुसार येणारे पैशातील मूल्य म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय”
२ बाजार किंमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न ( GDP mp)
बाजार किंमत अशी किंमत असते ज्या किंमतीस एका उपभोक्त्याद्वारे वस्तूच्या खरेदी वेळी विक्रेत्यास देण्यात येते. बाजार किंमत काढण्यासाठी घटक किंमतीत सरकारला भरण्यात आलेले कर समाविष्ट केले जातात तर सरकारद्वारे देण्यात येणारे अनुदान घटक किंमतीतून वजा केले जाते.
GDP mp = GDP fe – Indirect Tax-Subsidies
बाजार किंमत म्हणजे = बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या संयोगातून निश्चित झालेली किंमत होय.
मागणी अधिक – पुरवठा कमी = किंमत वाढ
मागणी कमी – पुरवठा अधिक = किंमत घट
मागणी = पुरवठा – किंमत स्थिरता