Breaking
6 Mar 2025, Thu

10वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती जाहीर

भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. हे सर्वात जास्त मागणी असलेल्या नोकऱ्यांपैकी एक आहे. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने  ‘अप्रेंटिस’ पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 जून 2023 पर्यंत आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
आवश्यक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित ट्रेडमधील ITI सह इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग

अर्ज फी: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2023 (11:59 PM)

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *