Breaking
15 Jan 2025, Wed

(Lok Sabha) लोकसभा सचिवालयात अनुवादक (ट्रांसलेटर) पदाच्या ४७ जागा

Total: 47 जागा

पदाचे नाव: अनुवादक (ट्रांसलेटर)

SC ST OBC UR EWS Total
03 05 17 13 09 47

शैक्षणिक पात्रता: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

Fee: फी नाही.

मानधन /Salary Scale
Rs. 47,600 to Rs. 1,51,100 per month

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment-lss@sansad.nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *