कोर्सचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा (AFCAT) 02/2020 स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री
AFCAT एंट्री (AFCAT Entry)
फ्लाइंग (Flying) : ७४ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण/कोणत्याही शाखेतील पदवी / बीई / बी.टेक.
वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.
ग्राउंड ड्युटी – टेक्निकल (Ground Duty – Technical) : १०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर/ बीई / बी.टेक.
वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९५ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.
ग्राउंड ड्युटी – नॉन टेक्निकल (Ground Duty – Non-Technical) : ५५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /बी.कॉम. ५०% गुणांसह एमबीए / एमसीए / एमए / एमएससी.
वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९५ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.
शुल्क : २५०/- रुपये
NCC स्पेशल एंट्री (NCC Special Entry)
- फ्लाइंग (Flying)
शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र
मेट्रोलॉजी एंट्री – मेट्रोलॉजी (Meteorology Entry – Meteorology) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
उर्वरित पदांकरिता शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) : पाहा