Total: 67 जागा
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) CMP-GDMO – 08
2) CMP स्पेशलिस्ट – 09
3) नर्सिंग सुपरिटेंडेंट – 43
4) रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन – 01
5) लॅब टेक्निशियन – 04
6) रेडिओग्राफर – 02
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: (i) MBBS (ii) PG पदवी/डिप्लोमा
पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.4: B.Sc+हेमोडायलिसिस डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलोग्राफी/एक्स-रे तंत्रज्ञ/रेडिओडायग्नोसिस तंत्रज्ञान डिप्लोमा.
वयाची अट: 26 जून 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 53 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 53 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 20 ते 40 वर्षे
पद क्र.4: 26 ते 33 वर्षे
पद क्र.5: 18 ते 33 वर्षे
पद क्र.6: 19 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2020
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 04 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 28 जून 2020]