Breaking
18 Oct 2024, Fri

सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला एका वर्षामध्ये विविध मार्गांनी (महसुली जाम, भांडवली जमा) प्राप्त होणारे उत्पन्न होय.

1) महसुली जमा
करेतर महसूल
1) सेवा श्रेत्रातून मिळणारा नफा
2) सरकारी उद्योगातील नफा
3) शासकीय फी व दंडवसुली
4) शासकीय कर्जावरील व्याज
5) विदेशी अनुदान
6) नोट छपाई, पोस्ट तिकीट, बाँड इ. पासून मिळणारे उत्पन्न

२) भाडवली जमा
ज्या उत्पन्नाच्या मोबदल्यात सरकारला भरपाई करावी लागते, तेव्हा त्यास भांडवली जमा म्हणतात.
१) सरकारी कर्जवसुली
२) विदेशी कर्ज
३) उद्योगातील निगुंतवणुकीतील रक्कम
४) राज्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड
५) लघु बचती, भविष्य निर्वाह निधी
६) भांडवल बाजारातून अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *