एकूण पदसंख्या : २०३
पदाचे नाव :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ५१ जागा
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) : ५२ जागा
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ३९ जागा
फार्मासिस्ट (Pharmacist) : ६१ जागा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, ७ वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई – ४०००५०.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) : पाहा