एकूण जागा : 172
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) फिजिशियन – 18
2) इंटेन्सिव्हिस्ट – 07
3) ICU फिजिशियन – 09
4) पेडियाट्रीशियन – 07
5) निवासी भूलतज्ज्ञ – 20
6) निवासी पेडियाट्रीशियन – 08
7) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 34
8) वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) – 39
9) स्टाफ नर्स – 30
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD/DNB (मेडिसीन)
- पद क्र.2: MD/DNB (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया)
- पद क्र.3: (i) MD/DNB (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया) (ii) IDCCM
- पद क्र.4: MD/DNB
- पद क्र.5: MD/DNB/DA
- पद क्र.6: MD/DNB/DCH
- पद क्र.7: MBBS
- पद क्र.8: (i) BHMS/BUMS (ii) कोविड19 आयुष प्रमाणपत्र
- पद क्र.9: B.Sc/M.Sc (नर्सिंग)/BPNA/RGNM
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २२,३४९/- रुपये ते २,२५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – ४११००५.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा