एकूण पदसंख्या : 17
पदाचे नाव: अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा, गट-क
शैक्षणिक पात्रता: (i) मराठी विषयासह पदवीधर. (ii) संगणक प्रमाणपत्र
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-08-2020
Official Website: पाहा
Detailed Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online