एकूण जागा : २०
पदांचे नाव
१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer
२) स्टाफ नर्स/ Staff Nurse
शैक्षणिक पात्रता जागा
पद क्र. १ : एम.बी.बी.एस. अथवा पदव्यूत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद / बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस. ०२) अनुभव. १०
पद क्र. २ :जी.एन.एम./ए.एन.एम.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.
अधिकृत साईट : पाहा
जाहिरात (Notification): पाहा