Breaking
14 Mar 2025, Fri

DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थामध्ये ०६ जागा

पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील एम.एस्सी / एम.टेक नेट / गेट पात्रता.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये +

नोकरी ठिकाण : मैसूर (कर्नाटक)

Official Website: View

Notification: View

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *