एकूण जागा : ४०
पदांचे नाव :
१) सीएमपी/सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (CMP/GDMD) – १९
२) विशेषज्ञ (Specialists) – २१
शैक्षणिक पात्रता
पद क्र. १ : ०१) एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.
पद क्र. २ एमडी एनेस्थेसिया, एमडी (औषध), छाती चिकित्सक, गंभीर काळजी तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट. (सेवानिवृत्त – ६५ वर्षे सूट)
वयाची अट : २८ ऑगस्ट २०२० रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 September, 2020
Official Website: View
Notification: View