Breaking
18 Oct 2024, Fri

कर सुधारणा आयोग व समिती कर व्यायस्थान सुधारणा आयोग

अध्यक्ष – पार्थ सारथी शोम
स्थापना २६ ऑगस्ट २०१३
सदस्य पूर्णवेळ वाय. जी. परांडे, सुनीता कैला
सदस्य अंशकाळ – एक. के. जुत्सी, एस.
एन. मुर्थी, एम. आर. दिवाकर
कालावधी – १८ महिने

दर्जा – आयोगाच्या अध्यक्षांना (पार्थ सारथी शोम) राज्यमंत्री दर्जा देण्यात आला.
आयोगाची कार्ये
१) कर कायद्याचे परीक्षण वरून वेळोवेळी रिपोर्ट देणे, ज्याद्वारे कर पद्धती सुढ करण्यात येईल.
२) केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड, उत्पादन व सीमा शुल्क इ. विविध सूचना
एजन्सीमध्ये वितरित करण्याचा व्यवस्था सुढ करण्याच्या दृष्टीने उपाय सुचविणे
३) कर विवाद निवारण समितीची समीक्षा करणे
४) कर आधार व्यापक बनवण्याच्या दृष्टीने सूचना देणे व चालू कर

दात्यांच्या वाढीची प्रक्रिया पडताळणे
५) करदात्यास देण्यात येणारी सेवा व करदाता साक्षरता कार्यक्रमामध्ये सुधारणा उपाय सुचविणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *