पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 19
2) वैद्यकीय अधिकारी 26
3) अधिपरिचारीका 29
4) आरोग्य सेविका 43
5) फार्मासिस्ट 11
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस. /बी.यु.एम.एस.
- पद क्र.3: जी.एन.एम/बी.एससी (नर्सिंग)
- पद क्र.4: ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) एएनएम कोर्स
- पद क्र.5: डी. फार्म/ बी फार्म
- पद क्र.6:०१) बी.एससी ०२) डीएमएलटी
- पद क्र.7: ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डीएमएलटी
नोकरी ठिकाण: पनवेल
शुल्क: नाही.
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): panvelcorporation@gmail.com
थेट मुलाखत:16 ते 25 सप्टेंबर 2020 (01:00 PM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206
Official Website: View
Notification & Application Form: View