Breaking
4 Feb 2025, Tue

एकूण जागा : 23

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) केमिकल 00 01
2) सिव्हिल 00 01
3) इलेक्ट्रिकल 01 02
4) इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 01 02
5) मेकॅनिकल 03 04
6) मेटलर्जी 03 05

शैक्षणिक पात्रता :

इंजिनिअरिंग अँप्रेन्टीसेस : ०१) एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त, अॅक्ट ऑफ पार्लमेंटद्वारा सदर डिग्रीच्या मंजुरीकरिता अधिकार दिलेल्या इन्स्टिट्यूशनद्वारा किंवा सांविधिक विद्यापीठेद्वारा मंजुरी दिलेल्या इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमधील डिग्री असावी. ०२) डिग्रीशी तुल्य असल्यानुसार केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवीधर परीक्षा उत्तीर्ण किंवा ०३) अर्हता असलेली, ज्यात इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या सेक्शन ए व बी परीक्षेतून त्यास सूट मिळालेली आहे.

डिप्लोमा टेक्निशियन अँप्रेन्टीसेस : केंद्र सरकार किंवा संबंधित राज्य सरकारद्वारा मान्यताप्राप्त किंवा स्टेट टेक्निकल बोर्डद्वारा मंजुरी दिलेली तुल्य अर्हता किंवा इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा असावा.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : अंबारनाथ, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory, Ambarnath, Dist- Thane, Maharashtra, PIN- 421502

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2020

Official Website: View

Notification & Application Form: View

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *