महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली इथे होणाऱ्या भरती साठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
एकूण जागा – 109
पदाचे नाव : अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वीजतंत्री –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
अपरेंटिस तारतंत्री –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF