Breaking
12 Mar 2025, Wed

महावितरण मार्फत ३२० जागांसाठी भरती सुरु

महावितरण मध्ये 10वी+ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अहमदनगर अंतर्गत ३२० रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागवले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती
लाईनमन 291
कॉम्प्युटर ऑपरेटर 29

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA)

नोकरी ठिकाण: अहमदनगर

वयोमर्यादा – या भरतीसाठी 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

Fee: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023
कागदपत्रक पडताळणी: 16 ते 17 मे 2023 (11:00 AM ते 04:00 PM)
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर 414 4001

अधिकृत वेबसाईट – भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात पहा :

असा करा अर्ज
-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ किंवा अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *