Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव :
१) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
२) स्टाफ नर्स (Staff Nurse)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र २ : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस./ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी ०२ महाराष्ट्र कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी बंधनकारक. ०२) बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस. महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड१९ आयुष प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
पद क्र १ : ०१) बी.एस्सी. नर्सिंग / एम.एस्सी. नर्सिंग / बी.पी.एन.ए./आर.जी.एन.एम./ए.एन.एम./ए.एन.एम. कोर्स असणे आवश्यक. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय मुख्य कार्यालय, 2रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018
अर्ज सादर करण्याची तारीख: 08 ते 25 जून 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा