अतिरिक्त चलन निर्मिती
1) समाजात पैशाच्या प्रमाणात वाढ
2) उपभोग पातळी उंचावते
3) मागणी वाढते.
4) पुरवठा कमी
1) कर्ज घेण्याचे प्रमाण वाढते
2) समाजात पैशाच्या प्रमाणात वाढ
3) उपभोग पातळी उंचावते
युद्धजन्य अनुउत्पादक खर्च
1) जेव्हा सरकारी खर्च वाढतो तेव्हा समाजाच्या उत्पन्नात वाढ होते.
2) उपभोग पातळी उंचावते.
3) मागणी वाढते
4) पुरवठा
तुटीचे अंदाजपत्रक
जेव्हा सरकारच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्यास तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात.
उत्पन्न खर्च तुट
100 110 10