किंमतवाढ म्हणजे साधारणपणे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी किंवा पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक (मागणी पुरवठा – भाववाढ) होय.
मागणीजन्य चलनवाढ
सार्वजनिक खर्चात वाढ
1) सरकारी खर्चात वाढ
2) समाजात लाभ प्रमाण जास्त
3) समाजात उत्पन्न प्रमाण जास्त
4) मागणी जास्त
5) पुरवठा कमी
पुरवठाजन्य चलनवाढ
कच्च्या मालाचा तुटवडा
1) कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ
2) उत्पादन खर्चात वाढ
3) उत्पादनात घट होते.
4) पुरवठा कमी
5) मागणी जास्त
1) आरबीआय स्वस्त बँकदर
2) व्यापारी बँक स्वस्त व्याजदर
3) समाजातील कर्जाचे प्रमाणजास्त
4) मागणी जास्त
5) पुरवठा कमी
युद्धजन्य परिस्थिती
1) सरकारी खर्चात वाढ
2) समाजात लाभ प्रमाण जास्त
3) समाजात उत्पन्न प्रमाण जास्त
4) मागणी जास्त
5) पुरवठा कमी