ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 ही आहे.
एकूण 50 रिक्त जागा
या पदांसाठी होणार भारती
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, लॅब अटेंडंट, वॉर्ड अटेंडंट, डेटा एंट्री ऑपरेटर, सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, ईसीजी टेक्निशियन, गार्डनर, MTS, ड्रायव्हर” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
वयोमर्यादा
यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 30 ते 50 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 ही आहे.
निवड प्रक्रिया
या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com ला भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.
वेतन
वैद्यकीय अधिकारी – Rs.75,000/- PM
सिव्हिल इंजिनीअर – Rs.35,400/- PM
इलेक्ट्रिकल इंजिनीअर – Rs.35,400/- PM
पॅथॉलॉजिस्ट – Rs.1,38,300/- PM
मायक्रोबायोलॉजिस्ट – Rs.1,38,300/- PM
ईसीजी टेक्निशियन – Rs.25,000/- PM
गार्डनर – Minimum wages as per Labour Dept. Govt. of Goa norms (Semi-Skilled category)
MTS – Minimum wages as per Labour Dept. Govt. of Goa norms (Semi-Skilled category)
ड्रायव्हर – Rs.19,900/- PM
जाहिरात पहा : PDF