Breaking
12 Mar 2025, Wed

BMC मध्ये 135 पदांची भरती सुरु ; 12वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

मुंबई महानगरपालिकेअंतगर्त लोकमान्य टिळक महानगपालिका सर्वसाधारण रुग्णालयात १३५ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून २३ मार्च २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून ३१ मार्च २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पदांसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ₹345/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज मिळण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

जाहिरात पहा : जाहिरात (Notification): पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *