मुंबई महानगरपालिकेअंतगर्त लोकमान्य टिळक महानगपालिका सर्वसाधारण रुग्णालयात १३५ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून २३ मार्च २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून ३१ मार्च २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पदांसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ₹345/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज मिळण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय
जाहिरात पहा : जाहिरात (Notification): पाहा