एकूण पदसंख्या : ६९
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा ०२) PG पदवी मिळवल्यानंतर दीड वर्षांचा अनुभव./ PG डिप्लोमा मिळवल्यानंतर अडीच वर्षांचा अनुभव.
वयाची अट : १५/१६ सप्टेंबर २०२० रोजी ७० वर्षांखाली
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
मुलाखतीचे ठिकाण : Composite Hospital, CRPF, GC, Hyderabad.
निवड प्रक्रिया :– मुलाखत
थेट मुलाखत: 15 & 16 सप्टेंबर 2020 (09:00 AM)
Official Website: View
Notification & Application Form: View