एकूण जागा : ०५
पदाचे नाव : व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट (Visiting Specialist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ०३ वर्षे पदव्युत्तर पदवी/ पदविका ०२) संबंधित क्षेत्रात ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे ते ६४ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५२,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती :– ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीएमसी , डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल सोलापूर.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 September, 2020
Official Website: View
Notification: View