इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत एकूण 1675 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार असून यासासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
पदसंख्या – 1675 जागा
या पदांसाठी होणार भरती?
या भरतीअंतर्गत सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदे भरण्यात येणार आहे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
वयोमर्यादा –
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 27 वर्षं
मल्टी टास्किंग कर्मचारी – 18 ते 25 वर्षे
अर्ज शुल्क –
परीक्षा शुल्क – Rs. 50/-
भरती प्रक्रिया शुल्क – Rs. 450/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
PDF जाहिरात | shorturl.at/uxIX9 |
ऑनलाईन अर्ज करा I | shorturl.at/xBDO7 |
ऑनलाईन अर्ज करा II | shorturl.at/iqGLP |