एकूण पदसंख्या : १६
पदांचे नाव
१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer -१०
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician – ०५
३) ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician -०१
शैक्षणिक पात्रता
पद क्र.१) : एम.बी.बी.एस. अथवा पदव्यूत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद / बी.ए.एम.एस.
पद क्र.२) : विज्ञान शाखेत पदवी ०२) शासनमान्य प्राप्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका
पद क्र.३) : ईसीजी टेक्निशियन पदी कामाचा कमीत कमी ०१ वर्षांचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.
अधिकृत वेबसाईट: पाहा