पदाचे नाव :
१) बँड मास्टर – पोलिस निरीक्षक (Band Master – Police Inspector): ०१ जागा
२) विमा सहाय्यक संचालक (Assistant Director of Insurance) : ०१ जागा
३) विमा उपसंचालक (Deputy Director of Insurance) : ०१ जागा
४) सहसंचालक (Joint Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : ०१) रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक, रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक किंवा
ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडन येथील एका सहयोग मधून. ०२) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र. २ : ०१) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायद्याची पदवी. ०२) विमा संस्था फेडरेशनची असोसिएटशिप परीक्षा उत्तीर्ण. ०३) ०२ वर्षे अनुभव.
पद क्र. ३ : ०१) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायद्याची पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र. ४ : ०१) जिओलॉजी किंवा अप्लाइड जियोलॉजी मध्ये किमान द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. ०२) १० वर्षे अनुभव.
वयाची अट :
पद क्र. १ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पद क्र. २: ०१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पद क्र. ३ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०३ वर्षे सूट]
पद क्र. ४ : ०१ डिसेंबर २०२० रोजी ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
- फीस –
- आमागास वर्गीय उमेदवार – रु. 699/-
- मागासवर्गीय उमेदवार – रु. 429/-
वेतनमान (Pay Scale) : ४९,१००/- रुपये ते २,११,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-08-2020
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
Notification : पहा
Apply Online : Apply