पदांचे नाव
1) फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट/ Front Desk Receptionist
2) टेलिफोन ऑपरेटर/ Telephone Operator
३) मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट/ Medical Transcriptionist
४) रजिस्ट्रार / आरएमओ/ Registrars/ RMO
५) नर्सिंग प्रभारी/ Nursing Incharge
६) स्टाफ नर्स/ Staff Nurse
शैक्षणिक पात्रता
पद क्र. १: ०१) प्रथम श्रेणी सह कोणत्याही शाखेत पदवी संगणक ज्ञान अनिवार्य ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक २०
पद क्र. २: ०१) प्रथम श्रेणी सह कोणत्याही शाखेत पदवी संगणक ज्ञान अनिवार्य ०२) ०२ ते ०५ वर्षे आवश्यक ०३
पद क्र. ३: ०१) पदवीधर आणिमेडिकल ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट मध्ये डिप्लोमा ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक ०५
पद क्र. ४ :०१) एमबीबीएस /बीएएमएस /बीएचएमएस पदवी. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव. २०
पद क्र. ५ :०१) एम.एस्सी. / बी.एससी. (नर्सिंग) / जीएनएम ०२) १० ते १५ वर्षे अनुभव आवश्यक ०५
पद क्र. ६: ०१) एम.एस्सी. / बी.एससी. (नर्सिंग) / जीएनएम ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव आवश्यक २५
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : careers@ncinagpur.in
Official Site : www.ncinagpur.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 August, 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा