पदाचे नाव :
1) राज्य कार्यक्रम समन्वयक 10
2) यंग फेलो 250
3) क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन 250
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 0 ते 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 24 जुलै 2020 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 30 ते 50 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online