रिक्त पदे : 30
पदाचे नाव & पद संख्या
1) सायंटिस्ट ‘C’ 02
2) सायंटिस्ट ‘B’ 28
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & मायक्रोवेव्ह) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & मायक्रोवेव्ह/वातावरणीय विज्ञान / अवकाश विज्ञान) /MSc (Physics)
वयाची अट: 30 एप्रिल 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
परीक्षा शुल्क: General: ₹400/- [SC/ST/PWD/महिला: ₹200/-]
अर्ज पद्धती :– ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० ३० जून 16 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 15 मे 2020 15 ऑक्टोबर 2020
- नोकरी ठिकाण: मुंबई
Official Website: www.sameer.gov.in
जाहिरात Notification: View
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online