Breaking
5 Feb 2025, Wed

SSB सशस्त्र सीमा बलमध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 574
2 कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 21
3 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 161
4 कॉन्स्टेबल (आया) 05
5 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 03
6 कॉन्स्टेबल (प्लंबर) 01
7 कॉन्स्टेबल (पेंटर) 12
8 कॉन्स्टेबल (टेलर) 20
9 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 20
10 कॉन्स्टेबल (गार्डनर) 09
11 कॉन्स्टेबल (कुक) 258
12 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 120
13 कॉन्स्टेबल (बार्बर) 87
14 कॉन्स्टेबल (सफाईवाला) 117
15 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) 113
16 कॉन्स्टेबल (वेटर) 01
Total 1522

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लॅब असिस्टंट कोर्स
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र    (iii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5 ते 16 : 10वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

 Notification : पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *