ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
एकूण पदसंख्या – 134 पदे
या पदांसाठी होणार भरती?
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पदवी शिकाऊ
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 10th पास तसेच ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Driving License असावे.
वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजी नगर
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :