महाराष्ट्र ST महामंडळ मध्ये 110 जागांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2023 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत.
पदसंख्या – 110
या जागांसाठी भरती
शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF