एकूण जागा : 22
पदाचे नाव & पद संख्या
1) CMP-GDMO 12
2) CMP स्पेशलिस्ट 10
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: ०१) एमबीबीएस ०२) पीजी डिग्री / डिप्लोमा
संबंधित विशिष्टतेत
वयाची अट: 08 सप्टेंबर 2020 रोजी 53 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: मुंबई
शुल्क: फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2020
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 10 सप्टेंबर 2020
Official Website: View
Notification: View
Online Application: Apply Online