एकूण जागा : 20
पदाचे नाव :
1) नर्सिंग सुपरिटेंडेंट 16
2) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 04
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) GNM किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) अनुभव
- पद क्र.2: क्लिनिकल सायकोलॉजी / सोशल सायकोलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा –
नर्सिंग पर्यवेक्षक – 20 ते 40 वर्षे
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ – 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
शुल्क: नाही.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2020
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 19 सप्टेंबर 2020
- अधिकृत वेबसाईट – http://www.wr.indianrailways.gov.in/
Notification: View
Online Application: Apply Online