राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण 60 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
पद संख्या – 60 पदे
या पदांसाठी होणार भरती
- लघुटंकलेखक – 28 पदे
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – 29 पदे
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वय मर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे (Government Jobs)
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
अर्ज फी रु. 720/- मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-
जाहिरात पहा – PDF