Breaking
12 Mar 2025, Wed

भारतामध्ये ग्राहक उपयोगी वस्तू व सेवांच्या सामान्य किमतीतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी CPI मापण्यात यतो.CPI आंतर्गत ८ प्रकारच्या खर्चाचा समावेश करण्यात येतो. शिक्षण, संचार, वाहतूक, मनोरंजन, कपडे, खादयान्न, पेयपदार्थ, घर आणि आरोग्य खर्च इत्यादी. २०१५ पासून CPI काढण्यासाठी २०१२ हे आधार वर्ष गृहीत धरण्यात येत आहे. या आधारे शहरी भागात ४६० व ग्रामीण भागात ४४८ आशा ९०६ वस्तू आणि सेवा विभागण्यात येतात.

१) ग्राहक किंमत निर्देशांकाचे मापन ग्राहकांद्वारे बाजारात करण्यात येणाऱ्या भूगतानच्या आधारे करण्यात येते.
२) ग्राहक किंमत निर्देशांक हा केंद्रीय सांख्यिकी कार्यालया द्वारे प्रकाशित करण्यात
येतो.
२) अंतर्गत चलनवाढीचा दर शेवटच्या टप्प्यामध्ये करण्यात येणाऱ्या भूगतानच्या
आधार मानण्यात येतो.
३)ची आकडेवारी महिन्याला प्रकाशित करण्यात येते. ग्राहक किंमत निर्देशांक समाजातील व वेगवेगळ्या गटांतील ग्राहकांच्या जीवनम नातील खर्चात कशा पद्धतीने बदल होतो हे दर्शवितो. हे ४ वेगवेगळे ग्राहक किंमत निर्देशांक पुढीलप्रमाणे
१) औद्योगिक कामगारांकरिता ग्राहक किंमत निर्देशांक (CPI IW)
काढण्याकरिता २६० वस्तू आणि सेवा साठी २००१ हे आधार वर्ष मानून श्रम संघामार्फत आकडेवारी जाहीर करण्यात येते.
२) शेतमजुरांकरिता ग्राहक किंमत निर्देशांक
CPI-AL हा शेतमजुरांच्या मजुरीचा किमान दर श्रम संघामार्फत जाहीर करण्यात येतो. CPI-AL२६० वस्तू आणि सेवा साठी १९८६-८७ हे आधार ग्रहित धरते

व्यवस्थापन
व्यवस्थापन सदस्य संख्या 20 असते.

गव्हर्नर –
कालावधी 5 वर्ष
25 वे गव्हर्नर – शक्तिकांत दास
(शक्तिकांत दास यांची निवड 3 वर्षासाठी करण्यात आली आहे)

डेप्युटी गव्हर्नर
कालावधी 4 वर्ष

1) श्री. एन.एस.विश्वनाथन
2) श्री.एम.के.जैन
3) डॉ.विरल आचार्य
4) श्री.बी.पी.कानुंगो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *