एकूण जागा : २७
पदांचे नाव :
१) प्राचार्य सह प्राध्यापक/ Principal cum Professor
२) प्राध्यापक/ Professor
३) सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor
४) हाय्यक प्राध्यापक / व्याख्याता/ Assistant Professor / Lecturer
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: ०१) फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.
पद क्र.2: ०१) फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०४ वर्षे ते ०९ वर्षे अनुभव.
पद क्र.3: ०१) फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र.4: फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : वेतनश्रेणी नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, at Godavari Foundatio’s, Dr. Ulhas Patil College Of Physiotherapy, NH-6, Gat No. 57/1, 57/2, Khirdi Shivar, Tal. & Dist. Jalgaon- 425309.
Official Website: View
Notification & Application Form: View