एकूण जागा : 52
पदाचे नाव & पद संख्या
1) इंटेन्सिव्हिस्ट 06
2) डॉक्टर (MBBS) 04
3) डॉक्टर 10
4) नर्स 16
5) आया 16
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया)
- पद क्र.2: MBBS
- पद क्र.3: BHMS/BAMS/BUMS
- पद क्र.4: (i) GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) ICU अनुभव
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 55 वर्षांपेक्षा कमी
नोकरी ठिकाण: पुणे
Fee:नाही.
थेट मुलाखत: 10 ऑगस्ट 2020 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे- 411001
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा