एकूण पदसंख्या : 1489
पदाचे नाव
1) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट 01
2) मायक्रोबायोलॉजिस्ट 01
3) फिजिशियन /औषध सल्लागार 13
4) भूलतज्ञ 17
5) शल्य चिकित्सक 01
6) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 204
7) IT ऑपरेशन ॲडमिन 01
8) रुग्णालय व्यवस्थापक 29
9) अधिसेविका 01
10) सह अधिसेविका 01
11) आयुष वैद्यकीय अधिकारी 14
12) स्टाफ नर्स 701
13) क्ष-किरण तंत्रज्ञ 24
14) ECG तंत्रज्ञ 27
15) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 38
16) औषधनिर्माता 11
17) ब्लॉक समुदाय व्यवस्थापक 01
18) तालुका अकाउंटंट 01
19) रिसेप्शनिस्ट 03
20) वॉर्ड बॉय 200
21) बेडसाईड असिस्टंट 200
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: DM (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)
- पद क्र.2: MD (सूक्ष्मजीवशास्त्र)
- पद क्र.3: MD मेडिसिन / DNB
- पद क्र.4: MD ॲनेस्थेसिया/DA/DNB
- पद क्र.5: MS जनरल सर्जन/DNB
- पद क्र.6: MBBS
- पद क्र.7: BE (IT)
- पद क्र.8: (i) वैद्यकीय पदवीधर (ii) MBA (आरोग्य सेवा / रुग्णालय व्यवस्थापन)
- पद क्र.9: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग) (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग) (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.11: BAMS, BHMS, BUMS/वैद्यकीय पदवीधर
- पद क्र.12: GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.13: क्ष-किरण तंत्रज्ञ उत्तीर्ण
- पद क्र.14: ECG तंत्रज्ञ उत्तीर्ण
- पद क्र.15: DMLT
- पद क्र.16: B.Pharm
- पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MSCIT
- पद क्र.18: (i) B.Com (ii) Tally
- पद क्र.19: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक ज्ञान
- पद क्र.20: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.21: 10वी उत्तीर्ण
वयाची अट:
- पद क्र.1 ते 5, 9 & 10: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.6, 7, 8, 11 ते 18, 20 & 21: 43 वर्षांपर्यंत
- पद क्र.19: 38 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: फी नाही.
अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे’ यांचे नावे ऑनलाईन अर्ज सादर करावा.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2020 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online