एकूण जागा : 60
पदाचे नाव: प्रोजेक्ट इंजिनिअर (मेडिकल डिव्हाइस)
शैक्षणिक पात्रता:०१) प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ई आणि टी/ टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online