एकूण जागा : 427
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | फिजिशियन | 14 |
2 | भुलतज्ञ | 08 |
3 | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 76 |
4 | आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) | 90 |
5 | स्टाफ नर्स | 177 |
6 | हॉस्पिटल मॅनेजर |
06 |
7 | डाटा एंट्री ऑपरेटर | 06 |
8 | वॉर्ड बॉय | 50 |
Total | 427 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: एमडी मेडिसीन
- पद क्र.2: ॲनेस्थेसिया मध्ये पदवी/डिप्लोमा
- पद क्र.3: एमबीबीएस
- पद क्र.4: बीएएमएस/ बीयुएमएस
- पद क्र.5: जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग
- पद क्र.6: ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.
- पद क्र.7: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी
- पद क्र.8: ०४ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट: 30 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये
नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
E-Mail ID : covid19.malegaonnmc@gmail.com
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2020
Official Website : पाहा
Notification & Application Form : पाहा