एकूण जागा : ४
पदाचे नाव –
1) पोस्ट-डॉक्टरेट पद
शैक्षणिक पात्रता : Degree in Ph.D
२) वरिष्ठ संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता : Degree in Ph.D
३) संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता : Degree in MPhil degree in Statistics
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – projectsupportcell@iips.net or laxmikant@iips.net
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा